Military Department

Military Department

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.It is a long established fact that a reader will be distracted by the readable content of a page when looking at its layout. The point of using Lorem Ipsum is that it has a more-or-less normal distribution of letters, as opposed to using 'Content here, content here', making it look like readable English. Many desktop publishing packages and web page.

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Our Mission

"Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Learn More

Our Vision

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
  • Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
  • Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Learn More

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.It is a long established fact that a reader will be distracted by the readable content of a page when looking at its layout. The point of using Lorem Ipsum is that it has a more-or-less normal distribution of letters, as opposed to using 'Content here, content here', making it look like readable English. Many desktop publishing packages and web page.

2011

we start our business

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting.

2012

we co-opperate problem solution

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting.

2014

we are expanding our network

2016

we are serve worldwide

मार्चपास ड्रील

ड्रील म्हणजे शिस्तपणा हा सैनिकांचा कणा म्हणून समजला जातो . आपल्या भारतीय सेनेमध्ये उच्च दर्जाची डिसिप्लिन , आज्ञापालन, कोणतेही काम करण्याची कार्यत्परता व वैयक्तिक स्वछता आणि टापटीप यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच सैनिकी अनुशासन म्हणून आपली भारतीय सेना जगामध्ये उच्च दर्जाची सेना म्हणून ओळखली जाते. सैनिकी मार्चिंग पास ड्रिलमध्ये स्वतःची शिस्त कशी राखावी; आदेशाचे पालन कसे करावे, तसेच आपल्या उच्च अधिकारी आणि इतर मान्यवरांना मानवंदना देऊन आदर कसा करावा हे मार्चिंग पास ड्रिलमध्ये शिकवले जाते. ह्या गोष्टी मुले शाळेतच शिकवल्यामुळे सेनेमध्ये भरती होणाऱ्या मुलांमध्ये भावना पहिल्यापासून तयार होते. म्हणून आमच्या पब्लिक स्कूल (सैनिकी पॅटर्न) शाळेत प्रत्येक १५ ऑगस्ट व २६ जानेवारी तसेच १ मे ला आम्ही शाळेतील सर्व विद्यार्थीवर्ग परेडमध्ये सामील होतात व तिरंगा झेंड्याला मानवंदना देऊन आनंदित होतात.

नेमबाजी प्रशिक्षण

ग्रीक काळापासून व शिवरायांच्या काळापासून ह्या नेमबाजीमध्ये महारथी होते. जे सैनिक नेमबाजीमध्ये चांगला असे तो राजाच व अधिकाऱ्याचा विश्वासू असे. नेमबाजी प्रशिक्षण हा आता संपूर्ण विश्वाचा व ऑलम्पिक दर्जाचा खेळ झाला आहे. आम्हीही आमच्या पब्लिक स्कूलमध्ये सर्व मुलांच्यामध्ये उद्देश साध्य करण्यासाठी विद्यार्थीमध्ये त्या उद्देशाचा अचूक निशाणा (नेमबाजी) देऊन विद्यार्थीना नेमबाजी प्रशिक्षण आठवड्यातून आणि पंधरवड्यातून दिले जाते. नेमबाजीची सुरवात पुरातन काळापासून जगात अवगत आहे. त्यामध्ये रायफल शुटींग हे इंग्रजापासून भारतात आले . तिचा उपयोग इंग्रज युद्धासाठी, संरक्षणासाठी व शिकारीसाठी करीत असत. त्यामध्ये सुरवातीला ठाचणीची बंदूक नंतर काडतूस बंदुकीचा वापर करीत होते . रायफल शूटिंग हा आर्मीमधील एन. सी. सी द्वारे स्कूलमध्ये आणला गेला त्यामुळे नेमबाजीत स्पर्धेचे स्वरूप आले. त्यासाठी ४.५६ एअरगन वापर गेला अशा प्रकारे हा खेळ स्कूलमध्ये खेळला जाऊ लागला. नंतर तो ऑलम्पिक स्पर्धेसाठी खेळला जाऊ लागला त्यामध्ये आपल्या देशाला राजवर्धन राठोड जॅसलमेर (राजस्थान) यांनी २००४ मध्ये अथेन्स येथे संपन्न झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताला पहिले रजत पदक मेळवून दिले. अश्या जागतिक स्पर्धेमधील खेळात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. त्याना आपल्या शाळेचे आर्मी रायफल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर आप्पासाहेब आळुळे व मिलीटरी इन्स्ट्रक्टर आनंदा मोटे व मिलीटरी ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर कमांडो आर्मी एक्स सर्व्हिस मॅन यांचे मार्गदर्शन लाभले.

संचलन बॅन्ड पथक

संचलन बॅन्ड हा सुध्दा सैनिकी शिक्षणाच्या पथकाचाच एक भाग आहे . ह्या संचलनाद्वारे सैनिकांमध्ये शिस्तबद्धता तालब्द्ता यावी यासाठी गेल्या शैक्षणिक वर्षापासून संचलन बॅन्ड पथक तयार करण्यात आले आहे. राष्टगीत, वंदेमातरम या संचलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. बॅन्डमधील विद्यार्थी ऋतुराज रुपनर, तुषार पाटील यांना राष्ट्रीय बॅन्ड पथक दिल्ली येथे सहभागी असलेले मास्टर (आर्मी एक्स हवालदार) श्री. धुमाळ सर मार्गदर्शन करीत आहेत.

व्यायाम

सांगली ज़िल्हामध्ये असे एकमेव विद्यालय आहे. सर्व मुलांना त्याच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासावर सुद्धा लक्ष दिले जाते. सर्व योगामध्ये व्यायाम हाच मोठा योग आहे. कारण व्यायामामुळे शरीर धष्ट -पुष्ट, तंदुरुस्त व बलशाली होते. म्हणूनच म्हटले आहे शरीर हीच संपत्ती आहे . म्हणून आम्ही सर्वजण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे मिलिटरी इन्स्पेक्टर व नऊ क्रीडा शिक्षक अहोरात्र झटत असतात.

सैनिक लढाईच्या मैदानातील अडथळे/ रुकावट

  • क्राऊलींग स्टेप
  • डब्बल स्टेप
  • स्पायरल वे बॅलन्स
  • हॅन्ड स्क्रऊल बार
  • रोप झुला बॅलन्स
  • डबल व्हर्टिकल रोप
  • वालटिंग जम्प
  • मंकी रोप

Military Traning

हॅन्ड स्काऊल बार

रोप झुला बॅलेन्स

व्हर्टीकल रोप

वालटिंग जम्प

मार्च पास

शुटिंग

क्राऊलींग स्टेप

.