राष्ट्रीय मान्यतेची संस्था म्हणून प्रस्थापित होणे.
आम्ही अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल, आष्टा , या विद्यालयातील समस्त घटक आमच्या पब्लिक स्कूलमधील शिक्षण व सेवा निष्ठापूर्वक पुरवून आमचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी कृतसंकल्प आहोत .
१) आमच्या पब्लिक स्कूलच्या गुणवत्तेत निरंतर सुधार करण्यासाठी आम्ही खालील गोष्टी आचरणात आणू.
२) नियमबद्ध व रचनाबद्ध पद्धतीचे काटेकोरपणे पालन.
३) औपचारिक व अनौपचारिक कर्तव्ये व जबाबदारीची जाणीव
४) दिलेल्या जबाबदारीच्या संदर्भात विविध प्रकारच्या नवनवीन युक्त्या व उपाययोजना करीत राहणे .
५) प्रत्येक विद्यार्थ्याला सामान्य ज्ञानाचे धडे देऊन भविष्यात त्यांचे स्वतःचे उत्तम व्यक्तिमत्व घडावे म्हणून प्रयत्नशील
१) शैक्षणिक वातावरणाने भरलेले विद्यासंकुल
२) अति भव्य मैदान व भव्य शैक्षणिक इमारतींनी गजबजलेला परिसर
३) २७५ प्रकारच्या औषधींनी युक्त उद्यान
४) २५ संगणक, विज्ञान, रसायनशास्त्र व जीवशास्त्र अद्यावत प्रयोगशाळा
५) हवेशीर व सर्व सोयीनीयुक्त वसतिगृह
७) समृद्ध ग्रंथालय, जिमखाना व जिम, मल्लखांब, कराटे, योगा व संगीत शिक्षण इ. सुविधा
८) नवनव्या उपक्रमांना भेट देण्यासाठी सज्ज असलेल्या दोन बसगाड्या
९) अनुभवी व उत्साही तज्ञ् शिक्षक वर्ग
१०) रुचकर सात्विक आहार
११) सर्व मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये व्यक्तिगत लक्ष व पालकाच्या भूमिकेतून ममत्वाची वागणूक
१२)एस.एस.सी. परीक्षा सलग ७ वर्ष १००% निकालाची परंपरा कायम
१३)स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन